S M L

महिलेची विवस्त्र धींड प्रकरणी पालकमंत्रीना घेराव

21 ऑगस्टजळगाव येथील नांदेड गावात एका महिलेची विवस्त्र धींड काढल्याप्रकरणी जळगावच्या महिला संघटनांनी पालकमंत्री गुलाबराव देवकर यांना घेराव घातला होता. पालकमंत्र्यांचा जनता दरबार सुरु असताना या महिलांनी दरबारात घुसून आक्रमक भूमिका घेतली. नांदेड गावात एका महिलेची विवस्त्र धींड काढल्याप्रकरणी पोलीस अधिकार्‍यांवर कारवाई करण्याची मागणी या महिला संघटनांनी केली आहे. याचबरोबर या पिडीत महिलेचं पूनर्वसन त्वरीत करावं या भूमिकेवर महिला संघटना ठाम होत्या.

आईबीएन लोकमत | Updated On: Aug 21, 2010 02:35 PM IST

महिलेची विवस्त्र धींड प्रकरणी पालकमंत्रीना घेराव

21 ऑगस्ट

जळगाव येथील नांदेड गावात एका महिलेची विवस्त्र धींड काढल्याप्रकरणी जळगावच्या महिला संघटनांनी पालकमंत्री गुलाबराव देवकर यांना घेराव घातला होता. पालकमंत्र्यांचा जनता दरबार सुरु असताना या महिलांनी दरबारात घुसून आक्रमक भूमिका घेतली. नांदेड गावात एका महिलेची विवस्त्र धींड काढल्याप्रकरणी पोलीस अधिकार्‍यांवर कारवाई करण्याची मागणी या महिला संघटनांनी केली आहे. याचबरोबर या पिडीत महिलेचं पूनर्वसन त्वरीत करावं या भूमिकेवर महिला संघटना ठाम होत्या.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 21, 2010 02:35 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close