S M L

लालूच खासदारांच्या पगारवाढीचं

21 ऑगस्टखासदारांचा तीनशे टक्के वाढलेला पगारही, लालू प्रसाद यादव यांना कमी वाटतोय. खासदांराचा पगार आणखी वाढवावा या मागणीसाठी आज लालूप्रसाद यादव, शरद यादव आणि गोपीनाथ मुंडे पंतप्रधान मनमोहनसिंग यांची भेट घेणार आहेत. सरकारने केलेली पगारवाढ पुरेशी नसल्याची यांची तक्रार आहे. त्याबाबत आज त्यांनी अर्थमंत्री प्रणव मुखजीर्ंची सुद्धा भेट घेतली.

आईबीएन लोकमत | Updated On: Aug 21, 2010 03:11 PM IST

लालूच खासदारांच्या पगारवाढीचं

21 ऑगस्ट

खासदारांचा तीनशे टक्के वाढलेला पगारही, लालू प्रसाद यादव यांना कमी वाटतोय. खासदांराचा पगार आणखी वाढवावा या मागणीसाठी आज लालूप्रसाद यादव, शरद यादव आणि गोपीनाथ मुंडे पंतप्रधान मनमोहनसिंग यांची भेट घेणार आहेत. सरकारने केलेली पगारवाढ पुरेशी नसल्याची यांची तक्रार आहे. त्याबाबत आज त्यांनी अर्थमंत्री प्रणव मुखजीर्ंची सुद्धा भेट घेतली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 21, 2010 03:11 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close