S M L

मनसे कार्यकर्त्यांचा टॅक्सीवाल्यांना चोप

23 ऑगस्ट रिक्क्षा आणि टॅक्सीवाल्यांच्या विरोधात राज ठाकरेंनी कारवाई करण्याचा सुतोवाच केल्यानंतर मनसेच्या कार्यकर्त्यांनी आता मुंबईत टॅक्सीवाल्यांच्या विरोधात आघाडी उघडली आहे. सोमवारी सायन रेल्वे स्टेशनबाहेर भाडं नाकारणार्‍या रिक्षा आणि टॅक्सीवाल्यांना मनसे कार्यकर्त्यांनी चांगलाच चोप दिला.

आईबीएन लोकमत | Updated On: Aug 23, 2010 11:49 AM IST

मनसे कार्यकर्त्यांचा टॅक्सीवाल्यांना चोप

23 ऑगस्ट

रिक्क्षा आणि टॅक्सीवाल्यांच्या विरोधात राज ठाकरेंनी कारवाई करण्याचा सुतोवाच केल्यानंतर मनसेच्या कार्यकर्त्यांनी आता मुंबईत टॅक्सीवाल्यांच्या विरोधात आघाडी उघडली आहे. सोमवारी सायन रेल्वे स्टेशनबाहेर भाडं नाकारणार्‍या रिक्षा आणि टॅक्सीवाल्यांना मनसे कार्यकर्त्यांनी चांगलाच चोप दिला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 23, 2010 11:49 AM IST

पॉपुलर

ताज्या बातम्या

ibnlokmat
close