S M L

महाजन अहवालच अंतिम : येडियुरप्पांचं प्रतिपादन

25 ऑगस्टबेळगाव प्रश्नी महाजन आयोगचा अहवालच अंतिम राहिल असं कर्नाटकचे मुख्यमंत्री येडियुरप्पांचं यांनी म्हटलं आहे. बेळगाव- 1 या योजनेच्या उद्घाटन दरम्यान त्यांनी हे वक्तव्य केले. त्यामुळे या प्रश्नावर पुन्हा एकदा वाद रंगण्याची चिन्हं आहेत. उलटसुलट वक्तव्य करून येडीयुरप्पा आणखी वाद चिघळवत असल्याचं बोललं जात आहे. मराठी-सीमा प्रश्नावर मी जास्त चर्चा करणार नाही महाजन अहवाल हाच सीमा प्रश्नावर अंतिम पर्याय आहे आणि केन्द्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेलं प्रतिज्ञापत्र अंतिम आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Aug 25, 2010 10:25 AM IST

महाजन अहवालच अंतिम : येडियुरप्पांचं प्रतिपादन

25 ऑगस्ट

बेळगाव प्रश्नी महाजन आयोगचा अहवालच अंतिम राहिल असं कर्नाटकचे मुख्यमंत्री येडियुरप्पांचं यांनी म्हटलं आहे. बेळगाव- 1 या योजनेच्या उद्घाटन दरम्यान त्यांनी हे वक्तव्य केले. त्यामुळे या प्रश्नावर पुन्हा एकदा वाद रंगण्याची चिन्हं आहेत. उलटसुलट वक्तव्य करून येडीयुरप्पा आणखी वाद चिघळवत असल्याचं बोललं जात आहे. मराठी-सीमा प्रश्नावर मी जास्त चर्चा करणार नाही महाजन अहवाल हाच सीमा प्रश्नावर अंतिम पर्याय आहे आणि केन्द्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेलं प्रतिज्ञापत्र अंतिम आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 25, 2010 10:25 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close