S M L

उद्यापासून लोडशेडींग कमी होणार

26 ऑगस्टउद्या मध्य रात्री पासून लोडशेडींग कमी होणार असल्याची माहिती महावितरणनं दिली आहे. वीजेची उपलब्धता वाढल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. ग्रामिण भागात 13 ते 15 तासांवरुन लोडशेडींग 10 ते 12 तासांवर करण्यात येणार आहे. तर इतर भागात 4 ते 8 तासावरुन लोडशेडींग 3 ते 6.30 तास करणार येणार आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Aug 26, 2010 10:52 AM IST

उद्यापासून लोडशेडींग कमी होणार

26 ऑगस्ट

उद्या मध्य रात्री पासून लोडशेडींग कमी होणार असल्याची माहिती महावितरणनं दिली आहे. वीजेची उपलब्धता वाढल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. ग्रामिण भागात 13 ते 15 तासांवरुन लोडशेडींग 10 ते 12 तासांवर करण्यात येणार आहे. तर इतर भागात 4 ते 8 तासावरुन लोडशेडींग 3 ते 6.30 तास करणार येणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 26, 2010 10:52 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close