S M L

ऍथलिट सिध्दांत थिंगलयाची उपेक्षा

26 ऑगस्टकॉमनवेल्थ स्पर्धेत भारताची कामगिरी आतापर्यत समाधानकारक झाली. नेमबाजी, कुस्ती आणि काही सांघिक खेळात भारतीय टीमने सातत्याने मेडल पटकावली आहे. ऍथलेटिक्समध्ये मात्र आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकू शकेल असा खेळाडू अजूनही भारतात तयार झालेला नाही. पण मुंबईचा सिद्धांत थिंगलया ही कसर भरुन काढेल अशी आशा निर्माण झाली आहे. पण आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा नसल्यानं त्याला अक्षरश: तडजोड करावी लागत आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Aug 26, 2010 02:04 PM IST

ऍथलिट सिध्दांत थिंगलयाची उपेक्षा

26 ऑगस्ट

कॉमनवेल्थ स्पर्धेत भारताची कामगिरी आतापर्यत समाधानकारक झाली. नेमबाजी, कुस्ती आणि काही सांघिक खेळात भारतीय टीमने सातत्याने मेडल पटकावली आहे. ऍथलेटिक्समध्ये मात्र आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकू शकेल असा खेळाडू अजूनही भारतात तयार झालेला नाही. पण मुंबईचा सिद्धांत थिंगलया ही कसर भरुन काढेल अशी आशा निर्माण झाली आहे. पण आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा नसल्यानं त्याला अक्षरश: तडजोड करावी लागत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 26, 2010 02:04 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close