S M L

'आमच्या हृदयात भारत'

26 ऑगस्टगुरुवारी काश्मीरच्या मुद्द्यावर संसदेत चर्चा झाली. पण ही चर्चा आक्रमक नव्हती. ती अतिशय भावनिक होती. केंद्रीय मंत्री फारुख अब्दुल्लांनी केलेल्या कळकळीच्या भाषणाने संसदेतलं वातावरण एकाएकी बदललं. आमच्या हृदयात भारतच आहे. पण आमच्या हृदयाचे ठोके तुम्ही समजून घ्यायला हवं, असं आवाहन डॉ अब्दुल्लांनी केलं.

आईबीएन लोकमत | Updated On: Aug 26, 2010 04:40 PM IST

'आमच्या हृदयात भारत'

26 ऑगस्ट

गुरुवारी काश्मीरच्या मुद्द्यावर संसदेत चर्चा झाली. पण ही चर्चा आक्रमक नव्हती. ती अतिशय भावनिक होती. केंद्रीय मंत्री फारुख अब्दुल्लांनी केलेल्या कळकळीच्या भाषणाने संसदेतलं वातावरण एकाएकी बदललं. आमच्या हृदयात भारतच आहे. पण आमच्या हृदयाचे ठोके तुम्ही समजून घ्यायला हवं, असं आवाहन डॉ अब्दुल्लांनी केलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 26, 2010 04:40 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close