S M L

चिदंबरम यांच्या राजीनाम्याची मागणी

27 ऑगस्टभगवा दहशतवाद असे वक्तव्य केलेल्या, केंद्रीय गृहमंत्री चिदंबरम यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरेंनी केली आहे. गृहमंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे, अमरनाथ काश्मीरमध्ये चाललेले रणकंदन दिसत नाही का? कसाब, अफजल कोण आहेत, असा सावलही उद्धव ठाकरेंनी केला आहे. भगव्या दहशतवादाबद्दल काँग्रेसने आपले मत स्पष्ट करावे, असेही उद्धव ठाकरे म्हणाले. ते वरळीत बोलत होते.

आईबीएन लोकमत | Updated On: Aug 27, 2010 09:15 AM IST

चिदंबरम यांच्या राजीनाम्याची मागणी

27 ऑगस्ट

भगवा दहशतवाद असे वक्तव्य केलेल्या, केंद्रीय गृहमंत्री चिदंबरम यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरेंनी केली आहे.

गृहमंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे, अमरनाथ काश्मीरमध्ये चाललेले रणकंदन दिसत नाही का? कसाब, अफजल कोण आहेत, असा सावलही उद्धव ठाकरेंनी केला आहे.

भगव्या दहशतवादाबद्दल काँग्रेसने आपले मत स्पष्ट करावे, असेही उद्धव ठाकरे म्हणाले. ते वरळीत बोलत होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 27, 2010 09:15 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close