S M L

नाशिकमधील कंपनीत स्फोट, एक ठार दोन जखमी

27 ऑगस्टनाशिकमध्ये कोटींग मशीनच्या कंपनीत आज जोरदार स्फोट झाला. या स्फोटात असिफ शेख नावाच्या कामगाराचा मृत्यू झाला. तर अजून दोन कामगार गंभीर जखमी झाले. सातपूर एमआयडीसीतील इन्ट्रामल पॉलिसाईट कंपनीत हा स्फोट झाला. कंपनीतील कोटींग मशीनचा हा स्फोट होता.

आईबीएन लोकमत | Updated On: Aug 27, 2010 11:37 AM IST

नाशिकमधील कंपनीत स्फोट, एक ठार दोन जखमी

27 ऑगस्ट

नाशिकमध्ये कोटींग मशीनच्या कंपनीत आज जोरदार स्फोट झाला.

या स्फोटात असिफ शेख नावाच्या कामगाराचा मृत्यू झाला. तर अजून दोन कामगार गंभीर जखमी झाले.

सातपूर एमआयडीसीतील इन्ट्रामल पॉलिसाईट कंपनीत हा स्फोट झाला. कंपनीतील कोटींग मशीनचा हा स्फोट होता.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 27, 2010 11:37 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close