S M L

नाशिकमधील शाळेत शिवसेनेकडून तोडफोड

27 ऑगस्टनाशिकमधील किलबील शाळेत शिवसैनिकांनी आज तोडफोड केली. शहरातील सर्व कॉन्व्हेंट शाळांमध्ये रक्षाबंधनाला विरोध केला गेला. त्याच्या निषेधार्थ शिवसैनिक शाळेच्या प्रिन्सिपलना भेटायला गेले. मात्र भेट न झाल्याने त्यांनी काचा फोडल्या. शिक्षणाधिकारी जोपर्यंत येऊन खुलासा करत नाहीत, तोपर्यंत शाळेच्या गेटवर ठिय्या आंदोलन करणार असल्याचे महानगर प्रमुख अजय बोरस्ते यांनी सांगितले.

आईबीएन लोकमत | Updated On: Aug 27, 2010 12:04 PM IST

नाशिकमधील शाळेत शिवसेनेकडून तोडफोड

27 ऑगस्ट

नाशिकमधील किलबील शाळेत शिवसैनिकांनी आज तोडफोड केली. शहरातील सर्व कॉन्व्हेंट शाळांमध्ये रक्षाबंधनाला विरोध केला गेला. त्याच्या निषेधार्थ शिवसैनिक शाळेच्या प्रिन्सिपलना भेटायला गेले. मात्र भेट न झाल्याने त्यांनी काचा फोडल्या. शिक्षणाधिकारी जोपर्यंत येऊन खुलासा करत नाहीत, तोपर्यंत शाळेच्या गेटवर ठिय्या आंदोलन करणार असल्याचे महानगर प्रमुख अजय बोरस्ते यांनी सांगितले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 27, 2010 12:04 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close