S M L

नवी मंबई विमानतळापुढील अडचणी कायम

27 ऑगस्टनवी मुंबई विमानतळाच्या मार्गातील अडचणी अजूनही कायम आहेत. केंद्रीय पर्यावरण विभागाने खारफुटी, डोंगर कापणे आणि दोन नद्यांचा प्रवाह बदलणे या तीन मुद्द्यांवर आक्षेप घेत विमानतळाला अजूनही हिरवा कंदील दिलेला नाही. या विमानतळाच्या जागेत 10गावेही वसलेली आहेत. त्यांचे स्थलांतर होणार आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Aug 27, 2010 12:22 PM IST

नवी मंबई विमानतळापुढील अडचणी कायम

27 ऑगस्ट

नवी मुंबई विमानतळाच्या मार्गातील अडचणी अजूनही कायम आहेत. केंद्रीय पर्यावरण विभागाने खारफुटी, डोंगर कापणे आणि दोन नद्यांचा प्रवाह बदलणे या तीन मुद्द्यांवर आक्षेप घेत विमानतळाला अजूनही हिरवा कंदील दिलेला नाही. या विमानतळाच्या जागेत 10गावेही वसलेली आहेत. त्यांचे स्थलांतर होणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 27, 2010 12:22 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close