S M L

पोलिसांना मिळणार आधुनिक हत्यारे

27 ऑगस्टयेत्या तीन वर्षात टप्प्या टप्प्याने राज्यातील सर्व पोलीस स्टेशन्समधील जुनी हत्यारे बदलून त्याऐवजी आधुनिक शस्त्रे आणण्याचा निर्णय गृहविभागाने घेतला आहे. गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी आज ही घोषणा केली. गेल्या काही दिवसांत गुन्हेगारांचा मुकाबला करताना पोलिसांकडे असलेल्या बंदुकांतून गोळ्याच सुटल्या नाहीत, अशा घटना घडल्या होत्या. त्यासंदर्भात आता ही उपाययोजना करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Aug 27, 2010 01:52 PM IST

पोलिसांना मिळणार आधुनिक हत्यारे

27 ऑगस्ट

येत्या तीन वर्षात टप्प्या टप्प्याने राज्यातील सर्व पोलीस स्टेशन्समधील जुनी हत्यारे बदलून त्याऐवजी आधुनिक शस्त्रे आणण्याचा निर्णय गृहविभागाने घेतला आहे. गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी आज ही घोषणा केली. गेल्या काही दिवसांत गुन्हेगारांचा मुकाबला करताना पोलिसांकडे असलेल्या बंदुकांतून गोळ्याच सुटल्या नाहीत, अशा घटना घडल्या होत्या. त्यासंदर्भात आता ही उपाययोजना करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 27, 2010 01:52 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close