S M L

पुढील महिन्यात पाणीकपात नाही

27 ऑगस्टगेलं वर्षभर पाणीकपातीचा सामना करणार्‍या मुंबईकरांसाठी आता एक आनंदाची बातमी आहे. मुंबईत आता सप्टेंबरमध्ये पाणीकपात न करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. सणांच्या पार्श्वभूमीवर महिनाभर ही पाणीकपात शिथिल करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला. सध्या धरणांच्या पाणी पातळीत वाढ झाल्याचेही महापालिकेचे आयुक्त स्वाधीन क्षत्रिय यांनी सांगितले आहे. पाण्याच्या स्थितीचा एक महिन्यानंतर आढावा घेणार असल्याचेही आयुक्त यावेळी म्हणाले.

आईबीएन लोकमत | Updated On: Aug 27, 2010 01:54 PM IST

पुढील महिन्यात पाणीकपात नाही

27 ऑगस्ट

गेलं वर्षभर पाणीकपातीचा सामना करणार्‍या मुंबईकरांसाठी आता एक आनंदाची बातमी आहे. मुंबईत आता सप्टेंबरमध्ये पाणीकपात न करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. सणांच्या पार्श्वभूमीवर महिनाभर ही पाणीकपात शिथिल करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला. सध्या धरणांच्या पाणी पातळीत वाढ झाल्याचेही महापालिकेचे आयुक्त स्वाधीन क्षत्रिय यांनी सांगितले आहे. पाण्याच्या स्थितीचा एक महिन्यानंतर आढावा घेणार असल्याचेही आयुक्त यावेळी म्हणाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 27, 2010 01:54 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close