S M L

पाण्यासाठी मासवण गावकर्‍यांचा मोर्चा

27 ऑगस्टविरार- वसई महानगरपालिका, पालघर शहर आणि 26 गावांच्या पाणी पुरवठा योजनेतील पिकअप वेलचे ठिकाण असणार्‍या मासवण गावाला वीज आणि पाणीपुरवठ्याच्या समस्या भेडसावत आहेत. या समस्यांना वाचा फोडण्यासाठी गावकर्‍यांनी विद्युत मंडळ कार्यालयावर मोर्चा काढला. सुमारे एक हजार गावकरी या आंदोलनात सहभागी झाले. बोईसरचे आमदार विलास तरे आणि वसई-विरारचे महापौर राजीव पाटील यांनी मोर्चेकर्‍यांची भेट घेतली.

आईबीएन लोकमत | Updated On: Aug 27, 2010 02:34 PM IST

पाण्यासाठी मासवण गावकर्‍यांचा मोर्चा

27 ऑगस्ट

विरार- वसई महानगरपालिका, पालघर शहर आणि 26 गावांच्या पाणी पुरवठा योजनेतील पिकअप वेलचे ठिकाण असणार्‍या मासवण गावाला वीज आणि पाणीपुरवठ्याच्या समस्या भेडसावत आहेत. या समस्यांना वाचा फोडण्यासाठी गावकर्‍यांनी विद्युत मंडळ कार्यालयावर मोर्चा काढला. सुमारे एक हजार गावकरी या आंदोलनात सहभागी झाले. बोईसरचे आमदार विलास तरे आणि वसई-विरारचे महापौर राजीव पाटील यांनी मोर्चेकर्‍यांची भेट घेतली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 27, 2010 02:34 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close