S M L

दहीहंडीच्या सुट्टीची मागणी

27 ऑगस्टदहीहंडीच्या दिवशी सार्वजनिक सुट्टी द्या, अशी मागणी राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे. मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवून आव्हाड यांनी ही मागणी केली आहे. या पत्रावर रिमार्क देऊन मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी ते मुख्य सचिवांकडे निर्णयासाठी पाठवले आहे. त्यामुळे सचिव जे. पी. डांगे यावर आता काय निर्णय घेतात याकडे लक्ष लागले आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Aug 27, 2010 02:36 PM IST

दहीहंडीच्या सुट्टीची मागणी

27 ऑगस्ट

दहीहंडीच्या दिवशी सार्वजनिक सुट्टी द्या, अशी मागणी राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे. मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवून आव्हाड यांनी ही मागणी केली आहे. या पत्रावर रिमार्क देऊन मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी ते मुख्य सचिवांकडे निर्णयासाठी पाठवले आहे. त्यामुळे सचिव जे. पी. डांगे यावर आता काय निर्णय घेतात याकडे लक्ष लागले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 27, 2010 02:36 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close