S M L

धुळ्यात ठेवीदारांचे गांधीगिरी आंदोलन

27 ऑगस्टधुळ्यातील भाग्येश नागरी सहकारी पतसंस्थेच्या ठेवीदारांनी अखेर वैतागून पोलीस स्टेशनसमोर स्वत:चे कपडे काढून गांधीगिरी आंदोलन केले. गेल्या अनेक वर्षांपासून डबघाईस आलेल्या या पतसंस्थेत शेकडो ठेवीदारांच्या ठेवी अडकून पडल्या आहेत. ठेवीदारांनी याबाबत अनेकदा सहकार खात्याकडे आणि पोलिसांकडे तक्रारी केल्या, निवेदने दिली. मात्र, ठेवीदारांना फसवणार्‍या संचालकांना अटक होत नाही. याला कंटाळून ठेवीदारांनी हे अनोखे आंदोलन केले.

आईबीएन लोकमत | Updated On: Aug 27, 2010 02:47 PM IST

धुळ्यात ठेवीदारांचे गांधीगिरी आंदोलन

27 ऑगस्ट

धुळ्यातील भाग्येश नागरी सहकारी पतसंस्थेच्या ठेवीदारांनी अखेर वैतागून पोलीस स्टेशनसमोर स्वत:चे कपडे काढून गांधीगिरी आंदोलन केले. गेल्या अनेक वर्षांपासून डबघाईस आलेल्या या पतसंस्थेत शेकडो ठेवीदारांच्या ठेवी अडकून पडल्या आहेत. ठेवीदारांनी याबाबत अनेकदा सहकार खात्याकडे आणि पोलिसांकडे तक्रारी केल्या, निवेदने दिली. मात्र, ठेवीदारांना फसवणार्‍या संचालकांना अटक होत नाही. याला कंटाळून ठेवीदारांनी हे अनोखे आंदोलन केले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 27, 2010 02:47 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close