S M L

जळगावातील सरकारी हॉस्पिटलवर मोर्चा

27 ऑगस्टजळगावातील सरकारी हॉस्पिटलच्या ढिसाळ कारभाराविरुद्ध आज भाजपने मोर्चा काढला. या हॉस्पिटलमध्ये पुरेसा औषध साठा नाही. एचआयव्ही, टीबी आणि मानसिक रुग्णांसाठी स्वतंत्र वॉर्ड नाही. येथील एक्स रे आणि सीटी स्कॅन मशीन बंद आहे. ही परिस्थिती आठ दिवसात सुधारेल, असे आश्वासन यावेळी मुख्य आरोग्य अधिकार्‍यांनी मोर्चेकर्‍यांना दिले. यावेळी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

आईबीएन लोकमत | Updated On: Aug 27, 2010 02:53 PM IST

जळगावातील सरकारी हॉस्पिटलवर मोर्चा

27 ऑगस्ट

जळगावातील सरकारी हॉस्पिटलच्या ढिसाळ कारभाराविरुद्ध आज भाजपने मोर्चा काढला. या हॉस्पिटलमध्ये पुरेसा औषध साठा नाही. एचआयव्ही, टीबी आणि मानसिक रुग्णांसाठी स्वतंत्र वॉर्ड नाही. येथील एक्स रे आणि सीटी स्कॅन मशीन बंद आहे. ही परिस्थिती आठ दिवसात सुधारेल, असे आश्वासन यावेळी मुख्य आरोग्य अधिकार्‍यांनी मोर्चेकर्‍यांना दिले. यावेळी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 27, 2010 02:53 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close