S M L

मायकेल जॅक्सनच नंबर वन

27 ऑगस्ट सीएनएन इंटरनॅशनलच्या नव्या आर्ट प्रोग्रॅमनुसार निवडलेल्या, जगातील सर्वोत्कृष्ट 5 म्युझिक आयकॉन्सची घोषणा काल झाली. यामध्ये पॉपस्टार मायकेल जॅक्सन पहिल्या स्थानावर आहे. त्याला एक लाखांहून अधिक फॅन्सची मते मिळाली आहेत. यावरून मायकल जॅक्सनची जादू त्याच्या मृत्यूनंतरही कायम आहे, हेच सिद्ध झालेय.पहिल्या पाचमध्ये एकही महिला नाही. पॉपस्टार मॅडोना 6 व्या तर भारतीयांच्या लाडक्या आशा भोसले 20 व्या स्थानावर आहेत.

आईबीएन लोकमत | Updated On: Aug 27, 2010 04:17 PM IST

मायकेल जॅक्सनच नंबर वन

27 ऑगस्ट

सीएनएन इंटरनॅशनलच्या नव्या आर्ट प्रोग्रॅमनुसार निवडलेल्या, जगातील सर्वोत्कृष्ट 5 म्युझिक आयकॉन्सची घोषणा काल झाली. यामध्ये पॉपस्टार मायकेल जॅक्सन पहिल्या स्थानावर आहे. त्याला एक लाखांहून अधिक फॅन्सची मते मिळाली आहेत. यावरून मायकल जॅक्सनची जादू त्याच्या मृत्यूनंतरही कायम आहे, हेच सिद्ध झालेय.

पहिल्या पाचमध्ये एकही महिला नाही. पॉपस्टार मॅडोना 6 व्या तर भारतीयांच्या लाडक्या आशा भोसले 20 व्या स्थानावर आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 27, 2010 04:17 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close