S M L

सायनाचे आव्हान संपुष्टात

27 ऑगस्ट वर्ल्ड बॅडमिंटन चॅम्पियनशीपमध्ये भारताच्या सायना नेहवालचे आव्हान संपुष्टात आले आहे.पॅरिसमध्ये सुरू असलेल्या वर्ल्ड चॅम्पियन स्पर्धेच्या क्वार्टर फायनलमध्ये सायनाला पराभव पत्करावा लागला.चीनच्या सहाव्या सीडेड शिजियान वांगने तिचा 8-21, 14-21 असा सरळ सेटमध्ये पराभव केला. सायनाचा पराभव झाल्याने या स्पर्धेतील भारताचे आव्हान संपुष्टात आले आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Aug 27, 2010 04:26 PM IST

सायनाचे आव्हान संपुष्टात

27 ऑगस्ट

वर्ल्ड बॅडमिंटन चॅम्पियनशीपमध्ये भारताच्या सायना नेहवालचे आव्हान संपुष्टात आले आहे.पॅरिसमध्ये सुरू असलेल्या वर्ल्ड चॅम्पियन स्पर्धेच्या क्वार्टर फायनलमध्ये सायनाला पराभव पत्करावा लागला.

चीनच्या सहाव्या सीडेड शिजियान वांगने तिचा 8-21, 14-21 असा सरळ सेटमध्ये पराभव केला. सायनाचा पराभव झाल्याने या स्पर्धेतील भारताचे आव्हान संपुष्टात आले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 27, 2010 04:26 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close