S M L

आरटीआय कार्यकर्त्याची हत्या

28 ऑगस्टभ्रष्टाचार उघडकीस आणणार्‍या आरटीआय कार्यकर्त्यांच्या हत्यांमध्ये आणखी एका हत्येची भर पडली. नांदेड इथे ही हत्या झाली. आरटीआय कार्यकर्ते रामदास घाडेगावकर यांची दगडाने ठेचून हत्या करण्यात आली.त्यांनी माहितीच्या अधिकाराचा आधार घेत अनेक घोटाळे बाहेर काढले होते. धान्याचा काळाबाजार, रॉकेलचा काळाबाजार याविषयी त्यांनी आवाज उठवला होता. आज त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. हत्या करून त्यांचा मृतदेह फेकून देण्यात आला होता. गाडेगावकर हे जिल्हा दूध विक्रेता संघाचे अध्यक्ष होते.

आईबीएन लोकमत | Updated On: Aug 28, 2010 10:42 AM IST

आरटीआय कार्यकर्त्याची हत्या

28 ऑगस्ट

भ्रष्टाचार उघडकीस आणणार्‍या आरटीआय कार्यकर्त्यांच्या हत्यांमध्ये आणखी एका हत्येची भर पडली. नांदेड इथे ही हत्या झाली. आरटीआय कार्यकर्ते रामदास घाडेगावकर यांची दगडाने ठेचून हत्या करण्यात आली.

त्यांनी माहितीच्या अधिकाराचा आधार घेत अनेक घोटाळे बाहेर काढले होते. धान्याचा काळाबाजार, रॉकेलचा काळाबाजार याविषयी त्यांनी आवाज उठवला होता. आज त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. हत्या करून त्यांचा मृतदेह फेकून देण्यात आला होता. गाडेगावकर हे जिल्हा दूध विक्रेता संघाचे अध्यक्ष होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 28, 2010 10:42 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close