S M L

जिवाणूंच्या सहाय्याने तेल गळतीची सफाई

28 ऑगस्टचित्रा जहाजातून झालेल्या तेल गळतीने मुंबईच्या पर्यावरणाची मोठ्या प्रमाणावर हानी होत आहे. त्यामुळेच टेरी संस्थेने आजपासून कुलाबा परिसरातील तेल सफाईला सुरुवात केली आहे. टेरीचे संचालक डॉ. बनवारी लाल ऑईल झॅपर या जीवाणूच्या मदतीने ही सफाई करून घेत आहेत. या मोहिमेत 25 नेव्हीचे जवान आणि 250 केंद्रीय विद्यालयाचे विद्यार्थी टेरीची मदत करत आहेत.

आईबीएन लोकमत | Updated On: Aug 28, 2010 11:41 AM IST

जिवाणूंच्या सहाय्याने तेल गळतीची सफाई

28 ऑगस्ट

चित्रा जहाजातून झालेल्या तेल गळतीने मुंबईच्या पर्यावरणाची मोठ्या प्रमाणावर हानी होत आहे. त्यामुळेच टेरी संस्थेने आजपासून कुलाबा परिसरातील तेल सफाईला सुरुवात केली आहे.

टेरीचे संचालक डॉ. बनवारी लाल ऑईल झॅपर या जीवाणूच्या मदतीने ही सफाई करून घेत आहेत. या मोहिमेत 25 नेव्हीचे जवान आणि 250 केंद्रीय विद्यालयाचे विद्यार्थी टेरीची मदत करत आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 28, 2010 11:41 AM IST

पॉपुलर

ताज्या बातम्या

ibnlokmat
close