S M L

श्रीलंकेने जबरदस्त सुरूवात

28 ऑगस्टदंबुलाला सुरू असलेल्या फायनलमध्ये श्रीलंकेने जबरदस्त सुरूवात केली आहे. महेला जयवर्धने आणि तिलकरत्ने दिलशान यांनी पहिल्या विकेटसाठी 121रन्सची पार्टनरशीप केली. बॅट्समनी सुरूवातीपासूनच मॅचवर आपली पकड ठेवली होती. दिलशानने कारकिर्दीतली 21वी हाफ सेंच्युरी ठोकली. अवघ्या 36 बॉल्समध्ये दिलशानने हाफ सेंच्युरी पूर्ण केली. पण इशांत शर्माने महेला जयवर्धनेला आउट करत ही जोडी फोडली.दरम्यान, भारताने टीममध्ये पुन्हा एकदा चार फास्ट बॉलर्स घेऊन खेळण्याचा निर्णय घेतला आहे. रवींद्र जडेजाऐवजी रोहीत शर्माची टीममध्ये वर्णी लागली आहे. श्रीलंकेची या सीरिजमध्ये आत्तापर्यंत चांगली कामगिरी झाली आहे.त्यामुळे भारताला ही फायनल जिंकण्यासाठी भरपूर मेहनत करावी लागेल हे नक्की.

आईबीएन लोकमत | Updated On: Aug 28, 2010 12:30 PM IST

श्रीलंकेने जबरदस्त सुरूवात

28 ऑगस्ट

दंबुलाला सुरू असलेल्या फायनलमध्ये श्रीलंकेने जबरदस्त सुरूवात केली आहे. महेला जयवर्धने आणि तिलकरत्ने दिलशान यांनी पहिल्या विकेटसाठी 121रन्सची पार्टनरशीप केली.

बॅट्समनी सुरूवातीपासूनच मॅचवर आपली पकड ठेवली होती. दिलशानने कारकिर्दीतली 21वी हाफ सेंच्युरी ठोकली. अवघ्या 36 बॉल्समध्ये दिलशानने हाफ सेंच्युरी पूर्ण केली. पण इशांत शर्माने महेला जयवर्धनेला आउट करत ही जोडी फोडली.

दरम्यान, भारताने टीममध्ये पुन्हा एकदा चार फास्ट बॉलर्स घेऊन खेळण्याचा निर्णय घेतला आहे. रवींद्र जडेजाऐवजी रोहीत शर्माची टीममध्ये वर्णी लागली आहे. श्रीलंकेची या सीरिजमध्ये आत्तापर्यंत चांगली कामगिरी झाली आहे.

त्यामुळे भारताला ही फायनल जिंकण्यासाठी भरपूर मेहनत करावी लागेल हे नक्की.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 28, 2010 12:30 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close