S M L

दिल्ली बुला रही है...

28 ऑगस्टकॉमनवेल्थमधून बंधुभाव जागवण्यासाठी आज दिल्लीने जगाला साद घातली. कॉमनवेल्थचे थीम साँग आज मोठ्या धूमधडाक्यात राजधानीत लाँच झाले. ऑस्कर विजेता संगीतकार ए. आर. रेहमान या गाण्याची सुरावट घेऊन अवतरला आणि एकच जल्लोष झाला.'दिल्ली पुकारे' असे या गाण्याचे नाव आहे. तरुणाईतील जोश आणि अनोखे चैतन्य यानिमित्ताने रसिकांना अनुभवायला मिळाले.

आईबीएन लोकमत | Updated On: Aug 28, 2010 12:40 PM IST

दिल्ली बुला रही है...

28 ऑगस्ट

कॉमनवेल्थमधून बंधुभाव जागवण्यासाठी आज दिल्लीने जगाला साद घातली.

कॉमनवेल्थचे थीम साँग आज मोठ्या धूमधडाक्यात राजधानीत लाँच झाले.

ऑस्कर विजेता संगीतकार ए. आर. रेहमान या गाण्याची सुरावट घेऊन अवतरला आणि एकच जल्लोष झाला.

'दिल्ली पुकारे' असे या गाण्याचे नाव आहे.

तरुणाईतील जोश आणि अनोखे चैतन्य यानिमित्ताने रसिकांना अनुभवायला मिळाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 28, 2010 12:40 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close