S M L

पवार उतरले 'भगवा' वादात

28 ऑगस्टहिंदू संघटनांच्या दहशतवादाला केंद्रीय गृहमंत्री पी. चिंदबरम यांनी 'भगवा दहशतवाद' असे संबोधले. त्यानंतर भाजप आणि शिवसेनेच्या नेत्यांनी काँग्रेस आणि गृहमंत्र्यांवर टीकेचा भडीमार केला. पण आता राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी '' हिरवा दहशतवाद चालतो, मग भगवा दहशतवाद का चालत नाही'', असा सवाल करून विरोधी पक्षाला डिवचण्याचा प्रयत्न केला आहे.दरम्यान काँग्रेसच दहशतवादाला रंग देण्याचे राजकारण करत आहे. काँग्रेसने दहशतवादासमोर गुडघे टेकले आहेत, अशी टीका भाजपाध्यक्ष नितीन गडकरी यांनी केली आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Aug 28, 2010 01:59 PM IST

पवार उतरले 'भगवा' वादात

28 ऑगस्ट

हिंदू संघटनांच्या दहशतवादाला केंद्रीय गृहमंत्री पी. चिंदबरम यांनी 'भगवा दहशतवाद' असे संबोधले. त्यानंतर भाजप आणि शिवसेनेच्या नेत्यांनी काँग्रेस आणि गृहमंत्र्यांवर टीकेचा भडीमार केला.

पण आता राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी '' हिरवा दहशतवाद चालतो, मग भगवा दहशतवाद का चालत नाही'', असा सवाल करून विरोधी पक्षाला डिवचण्याचा प्रयत्न केला आहे.

दरम्यान काँग्रेसच दहशतवादाला रंग देण्याचे राजकारण करत आहे. काँग्रेसने दहशतवादासमोर गुडघे टेकले आहेत, अशी टीका भाजपाध्यक्ष नितीन गडकरी यांनी केली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 28, 2010 01:59 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close