S M L

मनोहर यांचा मोदींवर खोटारडेपणाचा आरोप

28 ऑगस्टश्रीनिवासन यांनी चेन्नई सुपर किंगसाठी फ्लिन्टॉफला फिक्स केले होते, असा मेल ललित मोदी यांनी बीसीसीआयला पाठवला होता.पण ललित मोदी खोटे बोलत आहेत, आणि आपण यासंदर्भातले कागदपत्रही सादर करू असे, बीसीसीआयचे अध्यक्ष शशांक मनोहर यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे आता हा फिक्सिंगचा वाद चिघळणार असे दिसत आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Aug 28, 2010 03:39 PM IST

मनोहर यांचा मोदींवर खोटारडेपणाचा आरोप

28 ऑगस्ट

श्रीनिवासन यांनी चेन्नई सुपर किंगसाठी फ्लिन्टॉफला फिक्स केले होते, असा मेल ललित मोदी यांनी बीसीसीआयला पाठवला होता.

पण ललित मोदी खोटे बोलत आहेत, आणि आपण यासंदर्भातले कागदपत्रही सादर करू असे, बीसीसीआयचे अध्यक्ष शशांक मनोहर यांनी स्पष्ट केले आहे.

त्यामुळे आता हा फिक्सिंगचा वाद चिघळणार असे दिसत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 28, 2010 03:39 PM IST

पॉपुलर

ताज्या बातम्या

ibnlokmat
close