S M L

पाकिस्तान करणार भारतीय मच्छीमारांची सुटका

28 ऑगस्टपाकिस्तान 442 भारतीय मच्छीमारांची सुटका करणार आहे. 30 ऑगस्टपासून गटागटाने ही सुटका करण्यात येणार आहे. मच्छिमारी करताना अंतरराष्ट्रीय सीमेचा अंदाज न आल्यामुळे अनेक मच्छिमार पाकिस्तान सीमेच्या आत जातात. अशा मच्छीमारांना पाकिस्तानने पकडून कैदी बनवले आहे. मात्र आता ते दोषी नसल्याची खात्री करून त्यांना सोडण्यात येणार आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Aug 28, 2010 03:42 PM IST

पाकिस्तान करणार भारतीय मच्छीमारांची सुटका

28 ऑगस्ट

पाकिस्तान 442 भारतीय मच्छीमारांची सुटका करणार आहे. 30 ऑगस्टपासून गटागटाने ही सुटका करण्यात येणार आहे.

मच्छिमारी करताना अंतरराष्ट्रीय सीमेचा अंदाज न आल्यामुळे अनेक मच्छिमार पाकिस्तान सीमेच्या आत जातात. अशा मच्छीमारांना पाकिस्तानने पकडून कैदी बनवले आहे.

मात्र आता ते दोषी नसल्याची खात्री करून त्यांना सोडण्यात येणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 28, 2010 03:42 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close