S M L

सोहराबुद्दीन प्रकरणी सीबीआयवर आरोप

28 ऑगस्टसोहराबुद्दीन एन्काऊंटर केसप्रकरणी आता आणखी एक धक्कादायक बाब पुढे येत आहे. राजकारण्यांना गुंतवण्यासाठी सीबीआय आपल्यावर आणि काही अधिकार्‍यांवर दबाव आणत असल्याची तक्रार आयपीएस अधिकारी गीता जोहरी यांनी केली आहे. त्यांनी त्यासंबंधात याचिकाही दाखल केली आहे. सीबीआयच्या विशेष संचालक बलविंदर सिंग यांनाही हटवण्याची मागणी त्यांनी केली आहे. दरम्यान जोहरी या सोहराबुद्दीन प्रकरणाचे राजकारण करत आहेत, असे काँग्रेसने म्हटले आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Aug 28, 2010 03:44 PM IST

सोहराबुद्दीन प्रकरणी सीबीआयवर आरोप

28 ऑगस्ट

सोहराबुद्दीन एन्काऊंटर केसप्रकरणी आता आणखी एक धक्कादायक बाब पुढे येत आहे. राजकारण्यांना गुंतवण्यासाठी सीबीआय आपल्यावर आणि काही अधिकार्‍यांवर दबाव आणत असल्याची तक्रार आयपीएस अधिकारी गीता जोहरी यांनी केली आहे.

त्यांनी त्यासंबंधात याचिकाही दाखल केली आहे. सीबीआयच्या विशेष संचालक बलविंदर सिंग यांनाही हटवण्याची मागणी त्यांनी केली आहे.

दरम्यान जोहरी या सोहराबुद्दीन प्रकरणाचे राजकारण करत आहेत, असे काँग्रेसने म्हटले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 28, 2010 03:44 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close