S M L

उद्धव यांचा पवारांना टोला

29 ऑगस्टविरोधक 'तोडपाणी' करतात, अशी शरद पवारांनी केलेली थेट टीका विरोधकांना चांगलीच झोंबली आहे. यावर 'ह्या तर चोराच्या उलट्या बोंबा', असा टोला पवार यांना शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी मारला आहे. काल झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिबिरात शरद पवारांनी ही टीका केली होती. त्याला उत्तर देताना उद्धव ठाकरे म्हणाले, ''आम्ही कधीही तोडपाणी करत नाही. या उलट शरद पवारांनीच संरक्षण मंत्री असताना काय केले, मुंबईतील गिरण्या बिल्डर्सच्या घशात कुणी घातल्या, हे तपासून पाहावे''.

आईबीएन लोकमत | Updated On: Aug 29, 2010 09:24 AM IST

उद्धव यांचा पवारांना टोला

29 ऑगस्ट

विरोधक 'तोडपाणी' करतात, अशी शरद पवारांनी केलेली थेट टीका विरोधकांना चांगलीच झोंबली आहे. यावर 'ह्या तर चोराच्या उलट्या बोंबा', असा टोला पवार यांना शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी मारला आहे.

काल झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिबिरात शरद पवारांनी ही टीका केली होती.

त्याला उत्तर देताना उद्धव ठाकरे म्हणाले, ''आम्ही कधीही तोडपाणी करत नाही. या उलट शरद पवारांनीच संरक्षण मंत्री असताना काय केले, मुंबईतील गिरण्या बिल्डर्सच्या घशात कुणी घातल्या, हे तपासून पाहावे''.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 29, 2010 09:24 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close