S M L

मराठा आरक्षणासाठी इशारा

29 ऑगस्टराज्य सरकारने मराठा आरक्षणाबाबत लवकर निर्णय घेतला नाही तर प्रखर आंदोलन करू, असा इशारा मराठा महासंघाचे अध्यक्ष शशिकांत पवार यांनी दिला आहे. छगन भुजबळ हेच मराठा आरक्षणाचे शुक्राचार्य आहेत, असा आरोपही त्यांनी आज मुंबईतल्या अखिल भारतीय क्षत्रिय मराठा संमेलनादरम्यान केला. या संमेलनासाठी मुख्यमंत्री अशोक चव्हाण उपस्थित राहणार आहेत. मराठा आरक्षण कृती समिती स्थापन करून त्या माध्यमातून अनेक मराठा संघटनांनी या अगोदरही वारंवार आरक्षणासाठी प्रयत्न केले आहेत.

आईबीएन लोकमत | Updated On: Aug 29, 2010 09:33 AM IST

मराठा आरक्षणासाठी इशारा

29 ऑगस्ट

राज्य सरकारने मराठा आरक्षणाबाबत लवकर निर्णय घेतला नाही तर प्रखर आंदोलन करू, असा इशारा मराठा महासंघाचे अध्यक्ष शशिकांत पवार यांनी दिला आहे.

छगन भुजबळ हेच मराठा आरक्षणाचे शुक्राचार्य आहेत, असा आरोपही त्यांनी आज मुंबईतल्या अखिल भारतीय क्षत्रिय मराठा संमेलनादरम्यान केला.

या संमेलनासाठी मुख्यमंत्री अशोक चव्हाण उपस्थित राहणार आहेत.

मराठा आरक्षण कृती समिती स्थापन करून त्या माध्यमातून अनेक मराठा संघटनांनी या अगोदरही वारंवार आरक्षणासाठी प्रयत्न केले आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 29, 2010 09:33 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close