S M L

'भगवा' वादात दिग्विजय सिंग

29 ऑगस्ट'भगव्या दहशतवादा'चा वाद आता चांगलाच गाजू लागला आहे. काँग्रेसचे नेते दिग्विजय सिंगही आता या वादात उतरले आहेत. दहशतवादाला रंग द्यायला आमचाही विरोध आहे. पण बॉम्बस्फोट घडवणार्‍यांमध्ये आरएसएसचे कार्यकर्तेच कसे सापडतात, असा सवाल काँग्रेसचे महासचिव असलेल्या दिग्विजय सिंग यांनी केला आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Aug 29, 2010 09:45 AM IST

'भगवा' वादात दिग्विजय सिंग

29 ऑगस्ट

'भगव्या दहशतवादा'चा वाद आता चांगलाच गाजू लागला आहे. काँग्रेसचे नेते दिग्विजय सिंगही आता या वादात उतरले आहेत.

दहशतवादाला रंग द्यायला आमचाही विरोध आहे. पण बॉम्बस्फोट घडवणार्‍यांमध्ये आरएसएसचे कार्यकर्तेच कसे सापडतात, असा सवाल काँग्रेसचे महासचिव असलेल्या दिग्विजय सिंग यांनी केला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 29, 2010 09:45 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close