S M L

पोमेंडी बोगद्याजवळ धोका कायम

29 ऑगस्टकोकणात आता पावसाचा जोर कमी होऊ लागल्यामुळे कोकण रेल्वेला थोडा दिलासा मिळाला आहे.मात्र पोमेंडी बोगद्याजवळची स्थिती अजूनही धोकादायकच आहे. त्यातच गणेशोत्सवासाठी कोकण रेल्वेने जादा 76 गाड्यांची व्यवस्था केल्याने वाहतूक खंडीत होऊ नये, म्हणून पोमेंडी बोगद्याजवळ विशेष काळजी घेतली जात आहे

आईबीएन लोकमत | Updated On: Aug 29, 2010 10:32 AM IST

पोमेंडी बोगद्याजवळ धोका कायम

29 ऑगस्ट

कोकणात आता पावसाचा जोर कमी होऊ लागल्यामुळे कोकण रेल्वेला थोडा दिलासा मिळाला आहे.

मात्र पोमेंडी बोगद्याजवळची स्थिती अजूनही धोकादायकच आहे.

त्यातच गणेशोत्सवासाठी कोकण रेल्वेने जादा 76 गाड्यांची व्यवस्था केल्याने वाहतूक खंडीत होऊ नये, म्हणून पोमेंडी बोगद्याजवळ विशेष काळजी घेतली जात आहे

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 29, 2010 10:32 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close