S M L

दहीहंडीची सुट्टी जाहीर

29 ऑगस्टमुंबई आणि उपनगरात दहीहंडीची सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. तर इतर जिल्ह्यांत याबाबतचा निर्णय जिल्हाधिकार्‍यांवर सोपवण्यात आला आहे. येत्या गुरुवारी 2 सप्टेंबर रोजी दहीहंडीचा उत्सव साजरा होत आहे. त्यासाठी राज्यसरकारने ही सुट्टी जाहीर केली आहे.राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी मुख्यमंत्र्यांना एक पत्र लिहून दहीहंडीची सुट्टी जाहीर करण्याची मागणी केली होती.

आईबीएन लोकमत | Updated On: Aug 29, 2010 10:38 AM IST

दहीहंडीची सुट्टी जाहीर

29 ऑगस्ट

मुंबई आणि उपनगरात दहीहंडीची सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. तर इतर जिल्ह्यांत याबाबतचा निर्णय जिल्हाधिकार्‍यांवर सोपवण्यात आला आहे.

येत्या गुरुवारी 2 सप्टेंबर रोजी दहीहंडीचा उत्सव साजरा होत आहे. त्यासाठी राज्यसरकारने ही सुट्टी जाहीर केली आहे.

राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी मुख्यमंत्र्यांना एक पत्र लिहून दहीहंडीची सुट्टी जाहीर करण्याची मागणी केली होती.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 29, 2010 10:38 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close