S M L

आर्थिक दुर्बलांना आरक्षण मिळावे

29 ऑगस्टकेवळ मराठाच नाहीतर समाजातील सर्वच आर्थिक दुर्बल घटकांना आरक्षण मिळायला हवे, अशी राज्य सरकारची भूमिका मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी आज स्पष्ट केली. मुंबईतील अखिल भारतीय क्षत्रिय मराठा संमेलनाला मुख्यमंत्र्यांनी हजेरी लावली. यावेळी मराठा समाजातील नेत्यांनी आरक्षणाची मागणी केली. त्याला उत्तर म्हणून चव्हाण यांनी सरकारची भूमिका स्पष्ट केली.

आईबीएन लोकमत | Updated On: Aug 29, 2010 11:38 AM IST

आर्थिक दुर्बलांना आरक्षण मिळावे

29 ऑगस्ट

केवळ मराठाच नाहीतर समाजातील सर्वच आर्थिक दुर्बल घटकांना आरक्षण मिळायला हवे, अशी राज्य सरकारची भूमिका मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी आज स्पष्ट केली.

मुंबईतील अखिल भारतीय क्षत्रिय मराठा संमेलनाला मुख्यमंत्र्यांनी हजेरी लावली.

यावेळी मराठा समाजातील नेत्यांनी आरक्षणाची मागणी केली. त्याला उत्तर म्हणून चव्हाण यांनी सरकारची भूमिका स्पष्ट केली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 29, 2010 11:38 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close