S M L

वाळूमाफियांचा तहसिलदारावर हल्ला

29 ऑगस्टसोलापूर जिल्ह्यातील खवातपूर इथे वाळूमाफियांनी तहसिलदारावर प्राणघातक हल्ला केला आहे. वाळूउपसाप्रकरणी चौकशीसाठी गेलेले तहसिलदार सुधाकर भोसले यांच्यावर हा हल्ला करण्यात आला. या प्रकरणी सांगोला इथे सात जणांविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी चौघांना अटक केली आहे. तसेच दोन ट्रकही जप्त केले आहेत.

आईबीएन लोकमत | Updated On: Aug 29, 2010 12:43 PM IST

वाळूमाफियांचा तहसिलदारावर हल्ला

29 ऑगस्ट

सोलापूर जिल्ह्यातील खवातपूर इथे वाळूमाफियांनी तहसिलदारावर प्राणघातक हल्ला केला आहे.

वाळूउपसाप्रकरणी चौकशीसाठी गेलेले तहसिलदार सुधाकर भोसले यांच्यावर हा हल्ला करण्यात आला.

या प्रकरणी सांगोला इथे सात जणांविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

या प्रकरणी पोलिसांनी चौघांना अटक केली आहे. तसेच दोन ट्रकही जप्त केले आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 29, 2010 12:43 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close