S M L

मुश्रीफ यांनी दिली घोडेबाजाराची कबुली

30 ऑगस्टकोल्हापूर महानगर पालिकेच्या निवडणुकीत घोडेबाजार झाला... पण तरीही कोल्हापूरचा विकास झाला नाही, त्याबद्दल माफ करा.., असे उद्गार आहेत चक्क, कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांचे...! कोल्हापूर मनपा निवडणुकींच्या वेळी मोठा घोडेबाजार झाला होता, असा गौप्यस्फोटच त्यांनी केला आहे. शिवाय त्यांनी कोल्हापूरकरांची माफीही मागितली आहे. महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा मेळावा कोल्हापुरात घेण्यात आला. त्या मेळाव्यात मुश्रीफ बोलत होते.

आईबीएन लोकमत | Updated On: Aug 30, 2010 09:47 AM IST

मुश्रीफ यांनी दिली घोडेबाजाराची कबुली

30 ऑगस्ट

कोल्हापूर महानगर पालिकेच्या निवडणुकीत घोडेबाजार झाला... पण तरीही कोल्हापूरचा विकास झाला नाही, त्याबद्दल माफ करा.., असे उद्गार आहेत चक्क, कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांचे...!

कोल्हापूर मनपा निवडणुकींच्या वेळी मोठा घोडेबाजार झाला होता, असा गौप्यस्फोटच त्यांनी केला आहे. शिवाय त्यांनी कोल्हापूरकरांची माफीही मागितली आहे.

महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा मेळावा कोल्हापुरात घेण्यात आला. त्या मेळाव्यात मुश्रीफ बोलत होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 30, 2010 09:47 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close