S M L

'मराठा आरक्षणाला माझा विरोध नाही'

30 ऑगस्टमुख्यमंत्र्यांनी बोलावलेल्या बैठकीला मंत्री म्हणून मी हजर राहिलो. त्याबद्दल कुणाला प्रश्न उपस्थित करण्याचे कारण नाही. मराठा आरक्षणाला माझा विरोध आहे, हा अपप्रचार असल्याचे उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी स्पष्ट केले आहे. बापट समितीसमोर माझी साक्ष झालेली नाही, असे ते म्हणाले. भुजबळांमुळे मराठा आरक्षणाच्या विरोधात निकाल आल्याची टीका अखिल भारतीय मराठा महासंघाचे अध्यक्ष शशिकांत पवार यांनी केली होती.

आईबीएन लोकमत | Updated On: Aug 30, 2010 09:53 AM IST

'मराठा आरक्षणाला माझा विरोध नाही'

30 ऑगस्ट

मुख्यमंत्र्यांनी बोलावलेल्या बैठकीला मंत्री म्हणून मी हजर राहिलो. त्याबद्दल कुणाला प्रश्न उपस्थित करण्याचे कारण नाही. मराठा आरक्षणाला माझा विरोध आहे, हा अपप्रचार असल्याचे उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी स्पष्ट केले आहे.

बापट समितीसमोर माझी साक्ष झालेली नाही, असे ते म्हणाले. भुजबळांमुळे मराठा आरक्षणाच्या विरोधात निकाल आल्याची टीका अखिल भारतीय मराठा महासंघाचे अध्यक्ष शशिकांत पवार यांनी केली होती.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 30, 2010 09:53 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close