S M L

कोळी महिलांचे मासळी बाजार बंद आंदोलन

30 ऑगस्ट कोळी महिला आज मासळी बाजार बंद आंदोलन करत आहेत. दोन जहाजांच्या टकरीमुळे समुद्राच्या पाण्यात तेल मिसळले होते.त्यानंतर मासे न खाण्याची सूचना करण्यात आली होती. त्यामुळे मासेविक्रीवर परिणाम झाला होता. यामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई मिळावी, यासाठी या महिलांनी आज बंद पुकारला आहे. कोळी समाजाचे नेते रामकृष्ण केणी यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन होते आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Aug 30, 2010 10:02 AM IST

कोळी महिलांचे मासळी बाजार बंद आंदोलन

30 ऑगस्ट

कोळी महिला आज मासळी बाजार बंद आंदोलन करत आहेत. दोन जहाजांच्या टकरीमुळे समुद्राच्या पाण्यात तेल मिसळले होते.त्यानंतर मासे न खाण्याची सूचना करण्यात आली होती. त्यामुळे मासेविक्रीवर परिणाम झाला होता.

यामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई मिळावी, यासाठी या महिलांनी आज बंद पुकारला आहे.

कोळी समाजाचे नेते रामकृष्ण केणी यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन होते आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 30, 2010 10:02 AM IST

पॉपुलर

ताज्या बातम्या

ibnlokmat
close