S M L

बेस्टच्या दरात 2 रुपये वाढ

30 ऑगस्टमुंबईत बेस्ट बसच्या दरात दोन रुपयांनी वाढ होणार आहे. बेस्ट समितीच्या बैठकीत हा निर्णय झाला आहे.यात दोन रुपये दरवाढीचा प्रस्ताव प्रशासनाने ठेवला होता. पहिल्या टप्प्यासाठी एक रुपयाची वाढ करण्यात आली आहे. एक सप्टेंबरपासून ही दरवाढ लागू होणार आहे

आईबीएन लोकमत | Updated On: Aug 30, 2010 11:43 AM IST

बेस्टच्या दरात 2 रुपये वाढ

30 ऑगस्ट

मुंबईत बेस्ट बसच्या दरात दोन रुपयांनी वाढ होणार आहे. बेस्ट समितीच्या बैठकीत हा निर्णय झाला आहे.यात दोन रुपये दरवाढीचा प्रस्ताव प्रशासनाने ठेवला होता.

पहिल्या टप्प्यासाठी एक रुपयाची वाढ करण्यात आली आहे. एक सप्टेंबरपासून ही दरवाढ लागू होणार आहे

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 30, 2010 11:43 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close