S M L

तुंगारेश्वर धबधब्यात अडकलेल्यांची सुटका

30 ऑगस्टराज्यात सर्वत्र पावसाचा जोर वाढला आहे. त्यामुळे ठिकठिकाणच्या धबधब्यांचे पाणी वाढले आहे. धो धो कोसळणार्‍या वसईतील तुंगारेश्वर धबधब्यात 35 पर्यटक अडकले होते. पोलीस आणि प्रशासनाने तातडीने या 35 पर्यटकांना सुरक्षित बाहेर काढले.

आईबीएन लोकमत | Updated On: Aug 30, 2010 11:53 AM IST

तुंगारेश्वर धबधब्यात अडकलेल्यांची सुटका

30 ऑगस्ट

राज्यात सर्वत्र पावसाचा जोर वाढला आहे. त्यामुळे ठिकठिकाणच्या धबधब्यांचे पाणी वाढले आहे.

धो धो कोसळणार्‍या वसईतील तुंगारेश्वर धबधब्यात 35 पर्यटक अडकले होते. पोलीस आणि प्रशासनाने तातडीने या 35 पर्यटकांना सुरक्षित बाहेर काढले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 30, 2010 11:53 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close