S M L

मुंबईत दहिहंडी पथकांचा सराव

30 ऑगस्टदहिहंडीला आता चारच दिवस उरले आहेत. त्यामुळे सर्व गोविंदा पथकांनी कसून सरावाला सुरुवात केली ाहे. मुंबईत काल अनेक ठिकाणी दहिहंडी सराव शिबीरांचे आयोजन करण्यात आले होते. भांडुपमध्येही अनेक गोविंदा पथकांनी दहिहंडीसाठी सराव केला. यावेळी सरावात पाचच्या वर थर लावणार्‍यांना बक्षीसेही देण्यात आली.

आईबीएन लोकमत | Updated On: Aug 30, 2010 12:20 PM IST

मुंबईत दहिहंडी पथकांचा सराव

30 ऑगस्ट

दहिहंडीला आता चारच दिवस उरले आहेत. त्यामुळे सर्व गोविंदा पथकांनी कसून सरावाला सुरुवात केली ाहे.

मुंबईत काल अनेक ठिकाणी दहिहंडी सराव शिबीरांचे आयोजन करण्यात आले होते. भांडुपमध्येही अनेक गोविंदा पथकांनी दहिहंडीसाठी सराव केला.

यावेळी सरावात पाचच्या वर थर लावणार्‍यांना बक्षीसेही देण्यात आली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 30, 2010 12:20 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close