S M L

साहित्य संमेलनाच्या बोधचिन्हाचे अनावरण

30 ऑगस्टठाण्यात डिसेंबर महिन्यात होणार्‍या 84 व्या साहित्य संमेलनाच्या बोधचिन्हाचे आज अनावरण करण्यात आले.ठाण्याचे चित्रकार सतिश बाळकृष्ण खोत यांनी हे बोधचिन्ह साकारले आहे. पितांबरी समुहाचे अध्यक्ष रवींद्र प्रभुदेसाई यांच्या हस्ते हे अनावरण करण्यात आले. 39 प्रवेशिकांमधून हे चिन्ह निवडण्यात आले. 5 जणांच्या निवड समितीने हे चिन्ह निवडले. खोत यांचा 1 हजार रूपयांचा पुरस्कार यासाठी देण्यात आला. साहित्य संमेलनातही त्यांचा सत्कार करण्यात येणार आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Aug 30, 2010 02:36 PM IST

साहित्य संमेलनाच्या बोधचिन्हाचे अनावरण

30 ऑगस्ट

ठाण्यात डिसेंबर महिन्यात होणार्‍या 84 व्या साहित्य संमेलनाच्या बोधचिन्हाचे आज अनावरण करण्यात आले.

ठाण्याचे चित्रकार सतिश बाळकृष्ण खोत यांनी हे बोधचिन्ह साकारले आहे.

पितांबरी समुहाचे अध्यक्ष रवींद्र प्रभुदेसाई यांच्या हस्ते हे अनावरण करण्यात आले. 39 प्रवेशिकांमधून हे चिन्ह निवडण्यात आले. 5 जणांच्या निवड समितीने हे चिन्ह निवडले.

खोत यांचा 1 हजार रूपयांचा पुरस्कार यासाठी देण्यात आला. साहित्य संमेलनातही त्यांचा सत्कार करण्यात येणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 30, 2010 02:36 PM IST

पॉपुलर

ताज्या बातम्या

ibnlokmat
close