S M L

जळगाव काँग्रेसमध्ये गटबाजी

30 ऑगस्टजळगाव काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदाच्या निवडणुकीत पुन्हा एकदा गटबाजी उफाळून आली आहे. अध्यक्षपदासाठी उदयसिंह पाटील यांची बिनविरोध निवड झाली. पण त्यानंतर अवघ्या अर्ध्या तासातच काँग्रेसच्या असंतुष्ट गटाने घेतलेल्या बैठकीत माजी अध्यक्ष पारुताई वाघ यांना जिल्हाध्यक्ष म्हणून जाहीर केले. विशेष म्हणजे या दोन्ही बैठका काँग्रेस भवनातील एकाच सभागृहात झाल्या. अर्ज स्वीकारण्याच्या वेळेत उदयसिंह पाटील यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने त्यांची बिनविरोध निवड झाल्याचे निवडणूक निरीक्षक विद्या डेडू यांनी जाहीर केले. आता पक्षातील गटबाजी रोखण्याची खरी कसरत काँग्रेसला करावी लागणार आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Aug 30, 2010 02:51 PM IST

जळगाव काँग्रेसमध्ये गटबाजी

30 ऑगस्ट

जळगाव काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदाच्या निवडणुकीत पुन्हा एकदा गटबाजी उफाळून आली आहे. अध्यक्षपदासाठी उदयसिंह पाटील यांची बिनविरोध निवड झाली.

पण त्यानंतर अवघ्या अर्ध्या तासातच काँग्रेसच्या असंतुष्ट गटाने घेतलेल्या बैठकीत माजी अध्यक्ष पारुताई वाघ यांना जिल्हाध्यक्ष म्हणून जाहीर केले.

विशेष म्हणजे या दोन्ही बैठका काँग्रेस भवनातील एकाच सभागृहात झाल्या. अर्ज स्वीकारण्याच्या वेळेत उदयसिंह पाटील यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने त्यांची बिनविरोध निवड झाल्याचे निवडणूक निरीक्षक विद्या डेडू यांनी जाहीर केले.

आता पक्षातील गटबाजी रोखण्याची खरी कसरत काँग्रेसला करावी लागणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 30, 2010 02:51 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close