S M L

भोपाळ केस पुन्हा कोर्टात

31 ऑगस्टभोपाळ गॅस दुर्घटनेचे प्रकरण सुप्रीम कोर्टाने पुन्हा सुनावणीसाठी घेतले आहे. कोर्टाने या दुर्घटनेतील 7 आरोपींना नोटीस बजावली आहे. सीबीआयने सुप्रीम कोर्टाच्या यापूर्वीच्या निकालावर सुधारित याचिका दाखल केली होती. त्यानुसार या खटल्याचे कामकाज तब्बल 14 वर्षांनी पुन्हा सुरू होत आहे. भोपाळ गॅस दुर्घटनेतील 7 आरोपी पुढीलप्रमाणे... केशुब महिंद्रा माजी अध्यक्ष, युनियन कार्बाईड, इं. लि.विजय गोखले माजी एमडी, युनियन कार्बाईड, इं. लि.किशोर कामदार माजी उपाध्यक्ष, युनियन कार्बाईड, इं. लि.जे. मुकुंद माजी वर्क्स मॅनेजर, युनियन कार्बाईड, इं. लि.एस. पी. चौधरीमाजी प्रोडक्शन मॅनेजर, युनियन कार्बाईड, इं. लि.के. व्ही. शेट्टीमाजी प्रकल्प अधीक्षक, युनियन कार्बाईड, इं. लि.एस. आय. कुरेशी माजी प्रोडक्शन असिस्टंट, युनियन कार्बाईड, इं. लि.

आईबीएन लोकमत | Updated On: Aug 31, 2010 10:01 AM IST

भोपाळ केस पुन्हा कोर्टात

31 ऑगस्ट

भोपाळ गॅस दुर्घटनेचे प्रकरण सुप्रीम कोर्टाने पुन्हा सुनावणीसाठी घेतले आहे.

कोर्टाने या दुर्घटनेतील 7 आरोपींना नोटीस बजावली आहे. सीबीआयने सुप्रीम कोर्टाच्या यापूर्वीच्या निकालावर सुधारित याचिका दाखल केली होती.

त्यानुसार या खटल्याचे कामकाज तब्बल 14 वर्षांनी पुन्हा सुरू होत आहे.

भोपाळ गॅस दुर्घटनेतील 7 आरोपी पुढीलप्रमाणे...

केशुब महिंद्रा माजी अध्यक्ष, युनियन कार्बाईड, इं. लि.

विजय गोखले माजी एमडी, युनियन कार्बाईड, इं. लि.

किशोर कामदार माजी उपाध्यक्ष, युनियन कार्बाईड, इं. लि.

जे. मुकुंद माजी वर्क्स मॅनेजर, युनियन कार्बाईड, इं. लि.

एस. पी. चौधरीमाजी प्रोडक्शन मॅनेजर, युनियन कार्बाईड, इं. लि.

के. व्ही. शेट्टीमाजी प्रकल्प अधीक्षक, युनियन कार्बाईड, इं. लि.

एस. आय. कुरेशी माजी प्रोडक्शन असिस्टंट, युनियन कार्बाईड, इं. लि.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 31, 2010 10:01 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close