S M L

मुंबईत मुसळधार पावसाची शक्यता

31 ऑगस्टमुंबईत येत्या 24 तासांत जोरदार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे. बंगालचा उपसागर आणि गुजरातजवळच्या अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. हा पट्टा जेव्हा जमिनीवर सरकेल तेव्हा विदर्भात जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Aug 31, 2010 10:41 AM IST

मुंबईत मुसळधार पावसाची शक्यता

31 ऑगस्ट

मुंबईत येत्या 24 तासांत जोरदार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे.

बंगालचा उपसागर आणि गुजरातजवळच्या अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. हा पट्टा जेव्हा जमिनीवर सरकेल तेव्हा विदर्भात जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 31, 2010 10:41 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close