S M L

लॉ कॉलेजमध्ये प्रवेश मिळेना...

अलका धुपकर, मुंबई31 ऑगस्टलॉची डीग्री कॉलेजेस सुरु होऊन दोन महिने उलटलेत... पण ज्या विद्यार्थ्यांना पदवी किंवा बारावीला 45 टक्क्यांपेक्षा कमी मार्क्स पडलेत... त्यांच्या प्रवेशाचा प्रश्न अजूनही सुटलेला नाही... या विद्यार्थ्यांची कॉमन एलिजिबिलीटी टेस्ट अद्यापही घेण्यात आलेली नाही... बार कौन्सिल ऑफ इंडियाने केलेल्या या दिरंगाईचा फटका आता शेकडो विद्यार्थ्यांना बसत आहे...लॉ कॉलेजमध्ये प्रवेश घेण्यासाठी वयाची अट ठेवण्यात आलेली नाही. त्यामुळे ग्रामीण भागातून आणि शहरातून लॉ कॉलेजमध्ये प्रवेशासाठी अनेक जण इच्छुक असतात.वकील बनण्याचे त्यांचे स्वप्न असते. पण ज्या मुलांना 45 टक्क्यांपेक्षा कमी गुण मिळाले आहेत. त्यांच्यासाठीची प्रवेश परीक्षाच घेतली न गेल्याने विद्यार्थ्यांना कॉलेजमध्ये फक्त फेर्‍या माराव्या लागत आहेत.कायद्याचा अभ्यास करण्यासाठी या विद्यार्थ्यांनी आता कोर्टाची पायरी चढायचे ठरवले आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Aug 31, 2010 11:28 AM IST

लॉ कॉलेजमध्ये प्रवेश मिळेना...

अलका धुपकर, मुंबई

31 ऑगस्ट

लॉची डीग्री कॉलेजेस सुरु होऊन दोन महिने उलटलेत... पण ज्या विद्यार्थ्यांना पदवी किंवा बारावीला 45 टक्क्यांपेक्षा कमी मार्क्स पडलेत... त्यांच्या प्रवेशाचा प्रश्न अजूनही सुटलेला नाही... या विद्यार्थ्यांची कॉमन एलिजिबिलीटी टेस्ट अद्यापही घेण्यात आलेली नाही... बार कौन्सिल ऑफ इंडियाने केलेल्या या दिरंगाईचा फटका आता शेकडो विद्यार्थ्यांना बसत आहे...

लॉ कॉलेजमध्ये प्रवेश घेण्यासाठी वयाची अट ठेवण्यात आलेली नाही. त्यामुळे ग्रामीण भागातून आणि शहरातून लॉ कॉलेजमध्ये प्रवेशासाठी अनेक जण इच्छुक असतात.

वकील बनण्याचे त्यांचे स्वप्न असते. पण ज्या मुलांना 45 टक्क्यांपेक्षा कमी गुण मिळाले आहेत. त्यांच्यासाठीची प्रवेश परीक्षाच घेतली न गेल्याने विद्यार्थ्यांना कॉलेजमध्ये फक्त फेर्‍या माराव्या लागत आहेत.

कायद्याचा अभ्यास करण्यासाठी या विद्यार्थ्यांनी आता कोर्टाची पायरी चढायचे ठरवले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 31, 2010 11:28 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close