S M L

शाळा, कॉलेजांत दहीहंडी साजरी

31 ऑगस्टमुंबईत आता दहीहंडीचा उत्साह वाढू लागला आहे. दहीहंडीला 2 दिवस उरले असताना आज मुंबईतील अनेक शाळा कॉलेजेसमध्ये दहीहंडीचा उत्सव साजरा करण्यात आला. साठे कॉलेजमध्ये आज सकाळी दहीहंडी फोडून विद्यार्थ्यांनी दहीहंडी साजरी केली. यात विद्यार्थ्यांसोबत शिक्षकही सामील झाले.

आईबीएन लोकमत | Updated On: Aug 31, 2010 03:30 PM IST

शाळा, कॉलेजांत दहीहंडी साजरी

31 ऑगस्ट

मुंबईत आता दहीहंडीचा उत्साह वाढू लागला आहे. दहीहंडीला 2 दिवस उरले असताना आज मुंबईतील अनेक शाळा कॉलेजेसमध्ये दहीहंडीचा उत्सव साजरा करण्यात आला.

साठे कॉलेजमध्ये आज सकाळी दहीहंडी फोडून विद्यार्थ्यांनी दहीहंडी साजरी केली. यात विद्यार्थ्यांसोबत शिक्षकही सामील झाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 31, 2010 03:30 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close