S M L

कॉमनवेल्थमध्ये राज्यवर्धन नसणार

31 ऑगस्टदिल्लीत होणार्‍या कॉमनवेल्थ स्पर्धेसाठी 2004 ऑलिम्पिक सिल्व्हर मेडलिस्ट राज्यवर्धनसिंग राठोड भारताच्या शूटींग टीममध्ये नसणार आहे. दिल्लीत सुरू असलेल्या सिलेक्शनमध्ये तो आलाच नाही आणि त्यामुळे दोन खेळाडू असलेल्या डबल शुटींग ट्रॅप टीममध्ये त्याची वर्णी लागली नाही. गेल्या काही वर्षांत राठोडची कामगिरी चांगली होत नव्हती. तसेच मार्चमध्ये झालेल्या ट्रायलमध्येही त्याची कामगिरी सुमार झाली होती.

आईबीएन लोकमत | Updated On: Aug 31, 2010 03:43 PM IST

कॉमनवेल्थमध्ये राज्यवर्धन नसणार

31 ऑगस्ट

दिल्लीत होणार्‍या कॉमनवेल्थ स्पर्धेसाठी 2004 ऑलिम्पिक सिल्व्हर मेडलिस्ट राज्यवर्धनसिंग राठोड भारताच्या शूटींग टीममध्ये नसणार आहे.

दिल्लीत सुरू असलेल्या सिलेक्शनमध्ये तो आलाच नाही आणि त्यामुळे दोन खेळाडू असलेल्या डबल शुटींग ट्रॅप टीममध्ये त्याची वर्णी लागली नाही. गेल्या काही वर्षांत राठोडची कामगिरी चांगली होत नव्हती.

तसेच मार्चमध्ये झालेल्या ट्रायलमध्येही त्याची कामगिरी सुमार झाली होती.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 31, 2010 03:43 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close