S M L

अगडबंब रिलीजसाठी सज्ज

31 ऑगस्टमराठी सिनेमा अगडबंब आता रिलीजसाठी सज्ज झाला आहे. या सिनेमात तृप्ती भोईरने ही अगडबंब भूमिका साकारली आहे. त्यासाठी तृप्तीने 250 किलोचा खास गेटअप केला आहे. त्यासाठी खास मेकअपही केला गेला आहे. सध्या दहीहंडीच्या निमित्ताने या सिनेमाचे प्रमोशन करण्यात येणार आहे. त्यासाठी जितेंद्र आव्हाड आणि अगडबंब सिनेमाचे कलाकार यांनी नुकतीच पत्रकार परिषद आयोजित केली होती.

आईबीएन लोकमत | Updated On: Aug 31, 2010 04:45 PM IST

अगडबंब रिलीजसाठी सज्ज

31 ऑगस्ट

मराठी सिनेमा अगडबंब आता रिलीजसाठी सज्ज झाला आहे. या सिनेमात तृप्ती भोईरने ही अगडबंब भूमिका साकारली आहे.

त्यासाठी तृप्तीने 250 किलोचा खास गेटअप केला आहे. त्यासाठी खास मेकअपही केला गेला आहे.

सध्या दहीहंडीच्या निमित्ताने या सिनेमाचे प्रमोशन करण्यात येणार आहे. त्यासाठी जितेंद्र आव्हाड आणि अगडबंब सिनेमाचे कलाकार यांनी नुकतीच पत्रकार परिषद आयोजित केली होती.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 31, 2010 04:45 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close