S M L

आरोप सिद्ध होईपर्यंत कारवाई नाही

31 ऑगस्टमॅच फिक्सिंगचा आरोप झालेल्या पाकिस्तानी खेळाडूंवर, आरोप सिद्ध होईपर्यंत कुठलीही कारवाई करणार नसल्याचे, पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने स्पष्ट केले आहे. यापूर्वी टीमचा कॅप्टन सलमान बट, मोहम्मद आसिफ, मोहम्मद आमिर यांना निलंबित करण्यात येण्याची शक्यता होती. पाकिस्तान क्रिकेट बोर्डच्या सूत्रांनी ही माहिती दिली. पण आता अशी कुठलीही कारवाई करणार नसल्याचे पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने स्पष्ट केले.

आईबीएन लोकमत | Updated On: Aug 31, 2010 05:00 PM IST

आरोप सिद्ध होईपर्यंत कारवाई नाही

31 ऑगस्ट

मॅच फिक्सिंगचा आरोप झालेल्या पाकिस्तानी खेळाडूंवर, आरोप सिद्ध होईपर्यंत कुठलीही कारवाई करणार नसल्याचे, पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने स्पष्ट केले आहे.

यापूर्वी टीमचा कॅप्टन सलमान बट, मोहम्मद आसिफ, मोहम्मद आमिर यांना निलंबित करण्यात येण्याची शक्यता होती. पाकिस्तान क्रिकेट बोर्डच्या सूत्रांनी ही माहिती दिली.

पण आता अशी कुठलीही कारवाई करणार नसल्याचे पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने स्पष्ट केले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 31, 2010 05:00 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close