S M L

टोलनाके पुन्हा आयआरबीकडे

1 सप्टेंबरमुंबईतील 5 टोल नाक्यांचे कॉन्ट्रॅक्टस् पुन्हा एकदा आयआरबी-एमईपी कंपनीला देण्यात आले आहे. ऐरोली, ठाणे, वाशी, मुलुंड आणि दहीसर या पाच टोल नाक्यांचे 120 कोटी रुपयांचे कॉन्ट्रॅक्ट आयआरबी-एमईपीला देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. रिलायन्स आणि त्यांच्या सहयोगी कंपन्यांचे टेंडर फेटाळण्यात आले आहे. हे प्रकरण हायकोर्टात प्रलंबीत आहे. पण कालच्या मंत्रीमंडळाच्या पायाभूत उपसमितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

आईबीएन लोकमत | Updated On: Sep 1, 2010 10:55 AM IST

टोलनाके पुन्हा आयआरबीकडे

1 सप्टेंबर

मुंबईतील 5 टोल नाक्यांचे कॉन्ट्रॅक्टस् पुन्हा एकदा आयआरबी-एमईपी कंपनीला देण्यात आले आहे.

ऐरोली, ठाणे, वाशी, मुलुंड आणि दहीसर या पाच टोल नाक्यांचे 120 कोटी रुपयांचे कॉन्ट्रॅक्ट आयआरबी-एमईपीला देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

रिलायन्स आणि त्यांच्या सहयोगी कंपन्यांचे टेंडर फेटाळण्यात आले आहे. हे प्रकरण हायकोर्टात प्रलंबीत आहे.

पण कालच्या मंत्रीमंडळाच्या पायाभूत उपसमितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 1, 2010 10:55 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close